नाशिक: नाशिकरोड पॉलिटेक्निकल कॉलेज जवळ विद्युत पोलचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, नाशिकरोड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद