औसा: मनसेचा इशारा: शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलांवर कर्ज वळती नको! अन्यथा तीव्र आंदोलन
Ausa, Latur | Dec 1, 2025 औसा -लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलांची देयकं त्यांच्या संमतीशिवाय कोणत्याही बँकेच्या कर्ज खात्यावर जमा न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनच्या वतीने आज दुपारी 3 वाजता देण्यात आला.