सिन्नर: सिन्नर-शिर्डी महामार्गावर कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी तरुणाने रचला लूट नाट्य
Sinnar, Nashik | Nov 30, 2025 सिन्नर-शिर्डी महामार्गावर मध्यरात्री दुचाकी अडवून मारहाण करत १२,७०० रुपये लुटल्याची तक्रार ठाणे जिल्ह्यातील रमेश गिते यांनी वावी पोलिसांत केली होती. पोलिसांनी रस्ता लुटीचा गुन्हा दाखल केला. मात्र, दुसऱ्या दिवशी गिते यांनीच ही घटना खोटी असल्याचे प्रतिज्ञापत्र