चंद्रपूर: खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले वरोरा येथे मतदान
चंद्रपूर वनी आर्मी क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज मंगळवार दिनांक 2 डिसेंबरला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान वरोरा येथील नगरपरिषद मध्ये मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.