बल्लारपूर येथे होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाकरिता उभे असलेल्या रेणुका दुधे तथा नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांचे प्रचारात आज दिनांक 30 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजताच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे समीर केणे यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरात प्रचार रॅली करण्यात आली.