अर्जुनी मोरगाव: पळसगाव/सोनका येथे भव्य रात्र कालीन क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची उपस्थिती
पळसगाव/सोनका येथे एवेंजर्स क्रिकेट प्रीमियर लीग 2025 तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रात्रकालीन 9-A साईड भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती उ दर्शविली. यावेळी या कार्यक्रमाला सविता ब्राह्मणकर माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रकाश बागडे सरपंच, योगेश भेंडारकर, वंदनामानापुरे पो. पा, रजनी कोरे, विनोद वाढई, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.