नाशिक: सावाना सभागृहात भाकप च्या वतीने देशापुढील फॅसिझमचे आवाहन या विषयावर परिसंवाद पडला पार
Nashik, Nashik | Nov 30, 2025 भारतीय कम्यूनिष्ट पक्षाच्या वतीने सार्वजनिक वाचनालय सभागृहात भारत देशापुढील फॅसिझमचे आवाहन या महत्वपूर्ण विषयावर परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या परिसंवाद कार्यक्रमास भाकप चे राष्ट्रीय राज्य व जिल्हयातील पदाधिकारी कार्यकर्त नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.