बोरिवली मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
वाढदिवसानिमित्त रक्तदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत भाजपा बोरिवली विधानसभा तर्फे आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विभागातील नागरिकांनी रक्त दात्यांनी रक्तदान केले