निफाड: नाशिक छत्रपती संभाजी नगर महामार्ग वर वाहन अडवून लुटणाऱ्या दोघांना निफाड पोलीसानी केले जेरबंद
Niphad, Nashik | Nov 17, 2025 दिनांक १७ नोव्हें २०२५ :- निफाड पोलीस ठाणे हद्दीत. नाशिक निफाड रोडवरील जळगाव फाटा येथील कादवा नदी पुलाजवळ दोन अज्ञात आरोपींनी ट्रॅक्टर अडवून चालकाला मारहाण करत मोबाईल व रोख १० हजार रुपये लुटल्याची घटना घडली होती. फिर्यादी डाव्या पायाने अपंग असतानाही आरोपींनी बजाज डिस्कव्हर मोटारसायकल आडवी लावत ट्रॅक्टर थांबवला. त्यानंतर लाल स्वेटर घातलेल्या आरोपीने मोबाईल