पैठण धनगाव रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या रिक्षा धडकल्याने चार जण गंभीर जखमी पैठण जवळील धनगाव रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या रिक्षाची MH2O 2451 जोरदार धडक झाल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली दरम्यान या घटनेत रिक्षा चालक व तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत या घटनेत रिक्षाचा पुढील भागाचा अक्षरशा चुराडा झाला आहेअपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी माणूसकी दाखवतअपघात ग्रस्त नागरिकांना रुग्णालयात दाखल केले दरम्यान या अपघातातील जखमी ची नावे कळू शकली न