उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक निकाल जाहीर करण्याच्या तारखेत महत्त्वाचा बदल केला आहे निवडणूक आयोगाने काही नगर परिषदेच्या निवडणुका 2 डिसेंबर एवजी बीच डिसेंबर रोजी घेण्याचे परिपत्रक नुकतेच काढले होते मात्र 3 डिसेंबरला होणाऱ्या निकाल घोषणेचा परिणाम वीस डिसेंबरच्या मतदानावर होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करत हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती यावर सुनावणी करताना न्यायालयाने याचिका मान्य केली असून राज्यातील सर्व नगर परिषदेच्या निवडणुकांचे निकाल एकत्रितपणे आता 21 डिसेंबर रोजी ज