राधानगरी: राधानगरी सह परिसरात देशीबेंदूर उत्साहात साजरा. राधानगरीमध्ये निघाली बैलांची भव्य मिरवणूक.
Radhanagari, Kolhapur | Jul 9, 2025
राधानगरीसह तालुक्याच्या पश्चिम भागात देशी बेंदूर मोठ्या उत्साहात आज बुधवार दिनांक 9 जुलैला दिवसभरात साजरा करण्यात आला....