चांगला सु संवाद त्यांच्यात दिसतो आहे.एक खाली एक वर मजल्यावर याच्या वेगळा अर्थ नाही - अंबादास दानवे म्हणाले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 1, 2025
छत्रपती संभाजी नगर : चांगला सु संवाद त्यांच्यात दिसतो आहे.एक खाली एक वर मजल्यावर याच्या वेगळा अर्थ नाही. व्यस्त आहे अस ते म्हणत असले तरी सगळ तुम्हाला माहित आहे.एका हॉटेलमध्ये राहून भेटले नाही.दोघांमध्ये कसा संवाद आहे हे दिसत. असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
चांगला सु संवाद त्यांच्यात दिसतो आहे.एक खाली एक वर मजल्यावर याच्या वेगळा अर्थ नाही - अंबादास दानवे म्हणाले आहेत. - Chhatrapati Sambhajinagar News