वडवणी: धनंजय मुंडे यांची बदनामी थांबवा वडवणीत समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला
Wadwani, Beed | Nov 10, 2025 अलीकडच्या काळात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरू असलेल्या वक्तव्यांमुळे आणि आरोपांमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर वडवणी शहरात आज धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आपला रोष व्यक्त केला आणि “धनंजय मुंडे यांची बदनामी थांबवा” असा नारा दिला.