रिसोड: पंढरपूरच्या वारीत रिसोड आगाराला नऊ लाख रुपयाचे उत्पन्न. आगार प्रमुख निलेश बोदाडे यांची माहिती
Risod, Washim | Jul 19, 2025
पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी रिसोड विभागातून पंढरीच्या वारीसाठी 32 वाहन बस सोडण्यात आल्या होत्या दोन आठवडेभर चाललेली ही...