तुळजापूर: पुजारी मंडळाला विश्वासात न घेता तुळजाभवानी मंदीर उघडण्याच्या वेळेत संस्थानच्या वतीने बदल केला:पुजारी मंडळा अध्यक्ष शिंदे
Tuljapur, Dharavshiv | Jul 13, 2025
तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने तुळजाभवानी मंदीर उघडण्याच्या वेळेत बदल केला असुन मंदीर आता पहाटे एक ऐवजी चार वाजता...