मुळशी: पिरंगुटमध्ये माझीच चालणार'' असे म्हणून गुंडाने गोळी झाडून तरुणाला केले जखमी, दोघांना अटक
Mulshi, Pune | Nov 11, 2025 पिरंगुट येथील सावकारवाडी येथे पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीमध्ये झालेल्या वादात पिरंगुटमध्ये फक्त माझीच चालणार असे म्हणून गुंडाने तरुणावर गोळीबार करुन त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.ओंकार ऊर्फ सनी गोळे (वय २५, रा. पिरंगुट, ता. मुळशी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.