हवेली: दृश्यम' चित्रपट पाहून पतीकडून पत्नीची निघुन हत्या; मृतदेह भट्टीत जाळून राख फेकली नदीत, घटने पूर्वीचा CCTV समोर
Haveli, Pune | Nov 10, 2025 पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला अटक तीक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने लोखंडी भट्टी तयार करून पत्नीचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर तयार केलेली भट्टी देखील नष्ट करून टाकली. मात्र पोलिसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले आहे.