शिरूर कासार: माळेवाडी शिवारात सिंदफणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला
पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, शिरूर तालुक्यात माळेवाडी शिवारात सिंदफणा नदीपात्रातून एक जॉन डीअर ट्रॅक्टर अवैधपणे वाळू घेऊन जात असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. ही करवाई आज बुधवार दि 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता करण्यात आली. ट्रॅक्टर चालक हनुमंत रामभाऊ काशीद, रा. फुलसांगवी, यांना अनधिकृत वाळू वाहतूक करताना पकडण्यात आले. ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण 8 लाख 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात बी.एन