चंद्रपूर: अवैध सावकारीप्रकरणी 11 जणांवर गुन्हे दाखल;जनतेला तक्रार दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Chandrapur, Chandrapur | Jul 16, 2025
जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाने कठोर पावले उचलत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 अंतर्गत कारवाई...