सिंदेवाही-मूल मार्गावर काल सायंकाळ च्या दरम्यान भीषण अपघात झाला. दीपक काशिनाथ शेंडे (वय 42, रा. सरडपार, ता. सिंदेवाही) हा नातलगाची प्रकृती गंभीर असल्यामुळे वासेरा येथे पाहण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दीपक शेंडे गंभीर जखमी झाले.