परभणी: विधान भवनामध्ये जो राडा झाला हा प्रकार निंदनीय आहे आमदार राहुल पाटील यांची पिंगळी येथे प्रतिक्रिया
Parbhani, Parbhani | Jul 19, 2025
पावसाळी अधिवेशना दरम्यान विधान भवनामध्ये जो राडा झाला होता ही अत्यंत निंदनीय घटना असून महाराष्ट्राच्या सर्वोच्च मानल्या...