राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे आज शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उसा आग लागून सुमारे आठ एकर क्षेत्रा जळुन खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत आग आटोक्यात प्रयत्न केला आहे. अग्निशामक दलाला पाचरण केल्यानंतर अखेर ती आग आटोक्यात आली आहे.