जळगाव जामोद: बच्चू कडू यांच्या कर्जमाफी आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा, उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
माजी मंत्री बच्चू कडू यांचे नागपूर येथे कर्जमाफी आंदोलन चालू आहे या कर्जमाफी आंदोलनाला तालुक्यातील शेतकरी पाठिंबा दिला आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.