आज दिनांक 5 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा येथील सौर ऊर्जा प्लांट मधून सौर ऊर्जेसाठी लागणाऱ्या वायरचे सात बंडल अज्ञात चोट्याने चोरून नेले आहे सदरील वायर ची किंमत सात लाख 64 हजार 50 रुपये इतकी होती या घटनेचे तक्रार असिस्टंट मॅनेजर योगेश दुबे यांनी अजिंठा पोलिसांना दिली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरील घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली आहे