घोडपेठ व परीसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासीका जिल्हा वार्षीक योजना नाविण्यपूर्ण योजना अंतर्गत घोडपेठ येथे स्पर्धा परीक्षा अभ्यासीकेची निर्मिती करण्याची मागणी भाजपतर्फे ग्रामीण तालुकाध्यक्ष शामसुंदर ऊरकुडे यांच्या नेतृत्वात आ.करण देवतळे यांना त्यांच्या निवासस्थानी सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.