गोंदिया: गोंदियाच्या प्रभाग क्रमांक 3(ब) 11 (ब) 16 (अ) नगरसेवकांचा निवडणुका स्थगित
Gondiya, Gondia | Nov 30, 2025 गोंदिया नगर परिषदेच्या प्रभाग क्र.3(ब) प्रभाग क्रमांक 11 (ब)व प्रभाग क्रमांक 16 (अ) मधील नगरसेवकांच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आले आहेत उर्वरित निवडणुका मात्र दोन डिसेंबरलाच होणार आहेत राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रम बदलण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार यापूर्वी दोन डिसेंबर रोजी होणारे मतदान आता पुढे ढकलण्यात आले आहे मतदानाची नवी तारीख 20 डिसेंबर असून मतमोजणी 21 डिसें रोजी होणार आहे याबाबतची अधिकृत माहिती राज्य निवडणूक आयोगाने शनि