पावणे सहा लाखांच्या बॅटऱ्यांची चोरी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी सोमवंशी–सारोळा परिसरात ३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या लाईनिज पावर मॉडेलच्या तब्बल ६ लाख ७६ हजारांच्या १२ बॅटऱ्या चोरून नेल्या. या प्रकरणी सुनील गहिनीनाथ लोखंडे यांच्या तक्रारीनंतर बेलवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व पोलिस कॉन्स्टेबल वलवे यांनी घटनास्थळी पंचनामा करून प्राथमिक तपासात ही नियोजित चोरी असल्याचे संकेत