काटोल: काटोल उपविभागातील 143 रेकॉर्डवरील आरोपींची घेण्यात आली परेड
Katol, Nagpur | Sep 16, 2025 नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वात आज काटोल उपविभागातील एकूण 143 रेकॉर्डवरील आरोपींची आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत परेड घेण्यात आली. यामध्ये गंभीर प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी उपस्थित होते.