निलंगा: एमआयएमच्या पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांचा हाडगा नाका येथील सभेत आमदार निलंगेकर यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
Nilanga, Latur | Nov 28, 2025 एमआयएमच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते यांचे भाजपामध्ये हार्दिक स्वागत! देशाचे पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्रजी मोदी व राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या विकासाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत, निलंगा शहरातील एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता बांधवांनी भाजपामध्ये प्रवेश केला.