फुलंब्री: पिंपळगाव गांगदेव येथील शेतकऱ्यांच्या गाईचा लंपीने मृत्यू, नुकसान भरपाई देण्याची सरपंच गायके यांची मागणी
फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव गांधी येथील शेतकऱ्यांच्या दोन गाईचा लंपी रोगाने मृत्यू झाल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच अंबादास गायके यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान या मुळे झाले आहे.