आज दिनांक 2 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव शेंदुर्णी रस्त्याची मोठी दुर्दशा झाली होती सदरील रस्त्यामध्ये एक ते दीड फिट खड्डे पडले होते सदरील खड्ड्यांमध्ये पडून अनेक जण जखमी तर काही जणांचा अपघातात मृत्यू झाला होता सदरील रस्त्याची दखल माध्यमांनी घेतल्यानंतर आज रोजी सर्वनिक बांधकाम विभाग यांच्यावतीने काम सुरू करण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी माध्यमांना दिली आहे