त्र्यंबकेश्वर: पळशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तालुकास्तरीय आढावा बैठक पडली पार
आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत यांचे उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.