शिरपूर: सामाजिक वनीकरण विभागाची महात्मा फुले विद्यालयलापासून शिरपूर शहरात 'वृक्ष दिंडी; वृक्षारोपणासाठी वन विभागाची जनजागृती
Shirpur, Dhule | Jul 7, 2025
राष्ट्रीय हरित सेना, 'एक पेड मा के नाम' आणि वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभाग आणि महात्मा फुले मल्टीटेक...