शिराळा: गिर्जवडे येथे उसाच्या शेतात दिवसा ढवळ्या बिबट्याचे दर्शन; शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण, वन विभागाला दिली माहिती
Shirala, Sangli | May 26, 2025
गिर्जवडे ता. शिराळा येथे राजाराम सबापकर यांचे शेतामध्ये भरदिवसा २६ मे रोजी सायंकाळी सहा वाजता बिबट्या दिसून आला. यामुळे...