आज दिनांक 5 डिसेंबर रोजी सोयगाव कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजना ची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली सगळी शिबिराला मोठ्या प्रमाणात सोयगाव येथे महिला व पुरुष शेतकऱ्यांची मोठ्या संख्येत गर्दी होती यावेळेस कृषी विभागातील विविध विभागातील अधिकाऱ्यांची ही उपस्थिती होती