अमळनेर: पाचकंदील चौकातील शितल बिअरबार जवळ तरुणाला दमदाटी करुन २ हजार रुपये हिसकावले; अमळनेर पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल