बोट ठेवायला जागा नाही असं काम केलंय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया आमच्या कार्यकाळात आम्ही आदर्श शहर बनवलं कोट्यावधीची बक्षिसे मिळवली अमली पदार्थाचा नाही दोष शहराचा विद्रोपीकरण दहशतीचं वातावरण यावर संगमनेरने लक्ष वेधले आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगरपरिषद निवडणुकीवर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली