उदगीर: उदगिरात मोकाट कुत्र्याने दोघा युवकांना घेतला चावा,भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरूच
Udgir, Latur | Nov 28, 2025 उदगीर शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून २७ नोव्हेंबर रोजी रात्री भटक्या कुत्र्यांनी दोघा युवकांना चावा घेतलाय,उदगीर शहरात कुत्र्याने चावा घेत असलेल्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे,२७ नोव्हेंबर रोजी उदगीर शहरातील रोकडे हनुमान मंदिर परिसरात मोकाट कुत्र्याने युवकांवर हल्ला करीत चावा घेतला, या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे, नगरपालिका निवडणूक सुरू असून अनेक नागरिकांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासमोर शहरातील कुत्र्यांच्या समस्या मांडल्या आहेत