श्रीगोंदा: स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यास खासदार निलेश लंके यांचे प्राधान्
स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडविण्यास खासदार निलेश लंके यांचे प्राधान्य! 📍 माऊली संपर्क कार्यालय, श्रीगोंदा | आज दुपारी १२ वाजता श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील नागरिक व कार्यकर्त्यांनी आज दुपारी बारा वाजता माऊली संपर्क कार्यालयात खासदार निलेश लंके यांची भेट घेतली. नागरिकांनी आपल्या अडचणी, मागण्या आणि निवेदनं खासदारांसमोर मांडली. खासदार लंके यांनी प्रत्येकाची समस्या शांतपणे ऐकून घेत सविस्तर माहिती जाणून घेतली. ज्या मुद्द्यांवर त्वरित कार्यवाही शक्य होती,