नागपूर ग्रामीण: पृथ्वीराज चव्हाण हे पिसाळलेले लोक : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रचार माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे पिसाळलेले लोक आहेत असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे