जालना: साडेचार बॉक्स देशी दारु टॅगो प्रिमियर सह एक स्कुटी असा एकुन 56600 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त, सदर बाजार डिबी पथकाची कार