गोंदिया: चंद्रभागा शाळेजवळ कुंभारीनगर येथे वीज कनेक्शन का कापले म्हणून नळाच्या प्लास्टिक पाईपने मारहाण
Gondiya, Gondia | Nov 26, 2025 दिनांक 24 नोव्हेंबर रोजी 7 वाजेच्या दरम्यान चंद्रभागा शाळेजवळ कुंभारे नगर येथे यातील आरोपी तिरथसिंग रघुवंशी यांनी घरचे विजय कनेक्शन का कापले यावरून फिर्यादी राजू पाचे यास व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून नळाचा प्लास्टिक पाईप आपल्या हातात घेऊन फिर्यादीच्या पत्नीला मारण्यास धावला तेवढ्यात फिर्यादीने आरोपीस अडवले असता आरोपीने आपल्या हातातले पाईपने फिर्यादीच्या डोक्यावर मध्यभागी मारून जखमी करून तुला व तुझ्या पूर्ण खानदानला मारून टाकीन अशी धमकी दिल्याने व वैद्यकीय अहवालावरून सदरचा गुन्हा