अमरावती: राहुल नगरात वृद्धाच्या घरातून मोबाईल चोरणाऱ्या तरुणीला काही तासातच अटक, ७३ हजारांचे चार मोबाईल जप्त, फ्रेजरपुरा पोलिसांच
Amravati, Amravati | Jul 17, 2025
राहुल नगर परिसरात एका वृद्धाच्या घरात "घर भाड्याने आहे का?" असा बहाणा करत शिरलेल्या तरुणीने मोबाईल लंपास केल्याची घटना...