ठाणे: विधानभवन परिसरात झालेली घटना दुर्दैवी, उपमुख्यमंत्री तथा कोपरी पाचपाखडी विधानसभेचे आमदार एकनाथ शिंदे
Thane, Thane | Jul 18, 2025
काल विधानभवन परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी...