आ नारायण कुचे आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी एकत्रीत येऊन अंबड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिन केली.यासाठी दोघांनी एकत्र येऊनखरेदी विक्री संघातील उमेदवाराचा शेवटचा फॉर्म मागे घेण्यासाठी दोघांनी आवाहन केले. त्या उमेदवारांनी शब्दाला मान देऊन खरेदी विक्री संघाची 17 उमेदवार बिन विरोध निवडून आले. त्या बद्दल आ नारायण कुचे यांनी मतदारांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.