अहमदपूर: शहराचा विकास साधण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.. आमदार अमित देशमुख
Ahmadpur, Latur | Nov 27, 2025 सामान्य माणसाला अभिप्रेत असलेला अहमदपूर शहराचा विकास साधायचा असेल तर या नगरपालिका निवडणुकीत, काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन काल सायंकाळी अहमदपूर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केले.