चंद्रपूर: जिल्हा महिला बाल विकास विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडींना बालग्राम संरक्षण समितीचे प्रशिक्षण पूर्ण
चंद्रपूर 16 सप्टेंबर रोज मंगळवार ला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात चंद्रपूर यांच्यावतीने जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर मिशन वाशल्य योजनेच्या अंतर्गत जिल्हास्तरीय बालग्राम सुरक्षा समितीच्या स्थापनेच्या संदर्भात तसेच स्थापन ग्राम पाच संरक्षण समिती पुनर्गठीत करण्याच्या उद्देशाने मुलांची काळजी व संरक्षण या संबंधित प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.