पारशिवनी: कांद्री- नगर पंचायत तर्फे निवडणूक जनजागृती रॅली व नुक्कड डान्स करून मतदाता जनजागृती करण्यात आले
पारशिवनी तालुका तील कांद्री- नगर पंचायत तर्फे निवडणूक जनजागृती रॅली व नुक्कड डान्स करून मतदाता जनजागृती करण्यात आले. या प्रसंगी निवडणुक अधिकारी व शाळेतील मुख्य अध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.