राजूरा: चुनाळा परिसरातील अवैध सागवान लाकूडतोड व रेती तस्करी रोखण्याची (उबाठा) युवासेनातर्फे निवेदनामार्फत मागणी
Rajura, Chandrapur | Jul 14, 2025
चुनाळा येथील जंगल परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे अवैध लाकूडतोड सुरू आहे. विशेषतः मौल्यवान सागवान व इतर...